Posted inताज्या बातम्या

काय सांगता…! पुणे शहरातील ‘या’ गजबजलेल्या भागात होत पांडवांचं वास्तव्य, अर्जुनने बाण मारला अन खडकातून पाणी काढलं ; कोणतं आहे ते ठिकाण ?

Pune News : पुण्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे. या शहराला लाभलेले ऐतिहासिक महत्त्व पाहता आणि हे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत असल्याने याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर आऊसाहेब जिजाऊ अन छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे यांच्या काळापासून तर पेशवाईच्या काळापर्यंत पुणे हा […]