Posted inताज्या बातम्या

फेब्रुवारी फॅमिली सोबत फिरण्याचा प्लॅन बनवताय ? पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ लोकप्रिय पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या, पहा…

Maharashtra Famous Tourist : पुरोगामी महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक महत्व हे शब्दात वर्णनासारखे नाहीये. आपल्या महाराष्ट्राचा फक्त इतिहासच गौरवशाली आहे असे नाही तर महाराष्ट्राला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य देखील खूपच अप्रतिम आणि वर्णनासारखे आहे. महाराष्ट्रात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. दरम्यान या हजारो ठिकाणांपैकी आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तीन अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेण्याचा […]