Posted inताज्या बातम्या

Mahindra Scorpio नंतर आता नवीन अवतारात येणार Bolero, जाणून घ्या खासियत

Mahindra New BOLERO : Scorpio ला नवीन शैलीत लाँच केल्यानंतर आता Mahindra and Mahindra ने बोलेरो निओ ला नवीन शैलीत लॉन्च करण्याचा विचार केला आहे. कंपनी लवकरच बोलेरो निओचे नवीन प्रकार बाजारात आणू शकते. कंपनी बोलेरो निओची फेसलिफ्टेड आवृत्ती बाजारात आणण्याचा विचार करत आहे. BOLERO चे नवीन प्रकार महिंद्रा बोलेरो निओ प्लस नावाने येऊ शकते. […]