Posted inताज्या बातम्या

आशिया खंडातील सर्वात मोठा स्काय वॉक महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार ! नवीन वर्षात सुरू होणार काम, वाचा डिटेल्स

Asia Longest Skywalk : आगामी लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चिखलदरा येथे निर्माण होत असलेल्या स्कायवॉकच्या कामाला देखील गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरे तर, चिखलदरा या थंड हवामानाच्या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देत असतात. हे राज्यातील एक प्रमुख पर्यटन […]