Posted inताज्या बातम्या

लोणावळा-खंडाळा…कुठे कुठे जायचं..! पुणे आणि मुंबईकरांसाठी सर्वाधिक आवडीचं ठिकाण, एकदा जाऊनचं या ….

Best Places to Visit in Lonavala : महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी लोणावळा हे एक उत्तम सुट्टीचे ठिकाण आहे. जेव्हा-जेव्हा दोन दिवसांची सुट्टी असते तेव्हा मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येथे फिरायला जातात. विशेषत: जर तुम्ही कुटुंबासह लहान सहलीचे नियोजन करत असाल, तर लोणावळाला भेट देणे नक्कीच चांगली कल्पना आहे. इथे फक्त निसर्गाचाच नाही तर अनेक उत्तमोत्तम […]