Posted inताज्या बातम्या

फक्त महाबळेश्वराच नाही तर ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ! इथे गेलात तर माघारी येऊ वाटणार नाही

Maharashtra Best Picnic Spot : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत यामुळे अनेकांची पाऊले आता पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. आतापर्यंत अनेकांनी समर स्पेशल ट्रीपचे नियोजन केलेले आहे. तर काहीजण नजीकच्या भविष्यात समर स्पेशल ट्रिपचे आयोजन करणार आहेत. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात उन्हाळी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी […]