Posted inताज्या बातम्या

मराठवाडा ‘या’ जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठीही ओळखला जातो ! सुट्टीत तुम्हीही एकदा नक्कीच भेट द्या

Famous Tourist Spot : वीकेंडला तुम्हीही फिरायला बाहेर निघणार आहात का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण दुष्काळासाठी कुख्यात असलेल्या मराठवाड्यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुम्ही वीकेंडला मराठवाड्यात फिरायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. मराठवाड्यातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे […]