Posted inताज्या बातम्या

World’s Smallest Airport : जगातील सर्वात लहान विमातळाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या त्याबद्दलच्या खास गोष्टी

World’s Smallest Airport : जगभरात असे अनेक विमानतळ आहेत, जे मोठे बांधले गेले आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की जगात एक असे विमानतळ आहे जे खूपच लहान आहे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बऱ्याच कमी लोकांना माहिती असतात, आणि म्हणून आम्ही नेहमीच नव -नवीन ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, आज आम्ही तुम्हाला […]