Posted inताज्या बातम्या

AIR इंडिया मध्ये विविध रिक्त पदांवर भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

AIR India Bharti 2023 : AIR इंडिया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. यासाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. सूचनेनुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी उमेदवार 10 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. चला या भरती संबंधित अधिक […]