Posted inताज्या बातम्या

महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक पिकनिक स्पॉट अहमदनगरमध्ये ! येथे गेल्यावर हात-पाय थरथर कापतात, ‘या’ पिकनिक स्पॉटच्या रंजक गोष्टी, पहा….

Ahmednagar Famous Picnic Spot : आपल्यापैकी अनेकांना निसर्गरम्य ठिकाणी जाऊन क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची आवड असेल. वीकेंडला कुठेतरी फिरायला जाऊ असे म्हणणारे कार्यकर्ते प्रत्येक ग्रुपमध्ये असतातच. खरे तर फिरायला कुणाला नाही आवडत. यामुळे अनेकजण वीकेंडला एक ट्रिप काढतातच. रोजच्या रुटीन आयुष्याला कंटाळून अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपली ट्रिप एन्जॉय करतात. यामुळे वीकेंड आला की पर्यटन […]