Posted inताज्या बातम्या

Ration Card : राशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी, “या” गोष्टीची मुदत वाढवली !

Ration Card : जर तुम्ही अद्याप तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केले नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार […]