Posted inताज्या बातम्या

पॅन आधारची डेडलाईन संपली, आता काय करायचे?; वाचा सविस्तर

Pan Card Aadhaar Card Link : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी शेवटची तारीखही प्राप्तिकर विभागाने सांगितली होती. लोकांना 30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक होते. तथापि, जर तुम्ही 30 जून 2023 पर्यंत तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकला नाही, तर तुम्ही काही आर्थिक […]