7th Pay Commission : केंद्रातील सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महागाई भत्ता वाढवला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारी 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता आता जून 2024 पर्यंत कायम राहणार असून जुलै 2024 पासून पुन्हा एकदा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे. […]