Citroen Berlingo : Citroen India लवकरच भारतीय बाजारपेठेत आपल्या 7 सीटर कारपैकी एक लॉन्च करणार आहे. देशात पूर्वी 7 सीटर वाहनांची खूप क्रेझ होती आणि आताही तेवढीच आहे. या सेगमेंटमध्ये आता फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ही नवीन 7 सीटर कार Berlingo लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार नवीन EMP2 प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. […]