Posted inताज्या बातम्या

2023 Volkswagen Tiguan : फोक्सवॅगनने 2023 Tiguan SUV केली लाँच, बघा किंमत

2023 Volkswagen Tiguan : फोक्सवॅगन इंडियाने प्रगत वैशिष्ट्यांसह Tiguan SUV सादर केली आहे. 2023 Volkswagen Tiguan भारतात 34.69 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. भारतीय कार बाजारात जर्मन कार उत्पादक फोक्सवॅगनची ही फ्लॅगशिप एसयूव्ही आहे, जी जीप कंपास, ह्युंदाई टक्सन आणि सी5 एअरक्रॉस सारख्या प्रीमियम एसयूव्हीशी स्पर्धा करते. 2023 Volkswagen Tiguan वैशिष्ट्ये नवीन […]