Posted inताज्या बातम्या

आनंदाची बातमी ! देशातील ‘या’ मोठ्या बँकेत निघाली मेगा भरती, ‘या’ पदाच्या 484 रिक्त जागा भरल्या जाणार, 10वी पास उमेदवार राहणार पात्र

Banking Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या तरुणांना बँकेत काम करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी तर ही बातमी खूपच खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील एका बड्या बँकेत तब्बल 484 रिक्त जागांसाठी मेगा भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ही भरती निघाली असून यासाठीची […]