SIMSREE Mumbai Bharti 2023 : सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण, मुंबई अंतर्गत “प्राध्यापक” पदासाठी भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत 01 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून उमेदवार येथे 22 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट

पदाचे नाव – ही भरती प्राध्यापक पदासाठी होत आहे.
पदसंख्या – या भरती अंतर्गत एकूण 01 जागा भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता – वरील पदाकरिता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे.
नोकरी ठिकाण – ही भारती मुंबई येथे सुरु आहे.
अर्ज पद्धती – यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इच्छुक उमेदवार संचालक कार्यालय, सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ व्यवस्थापन अभ्यास, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण (सिमश्री) बी-रोड, चर्चगेट, मुंबई – 400020 या पत्त्यावर पोस्टाने अर्ज सादर करू शकतो.
अधिकृत वेबसाईट – भारती संबंधित अधिक माहितीसाठी www.simsree.org या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे. नंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *