Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 : मालेगाव महानगरपालिका, अंतर्गत रिक्त पदांवर भरती सुरु आहे. यासाठीची भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत “वैदयकिय अधिकारी” पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मालेगाव महानगरपालिकेकडून मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी सर्व उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर 10.00 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट-

पदाचे नाव – या भरती मोहिमेअंतर्गत वैदयकिय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या – या भरती अंतर्गत एकूण 14 जागा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – वरील पदांवर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना सविस्तर वाचावी.
नोकरी ठिकाण – ही भरती मालेगाव, नाशिक येथे होत आहे.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
निवृत्त शासकीय अधिकारी – 70 वर्ष
निवड प्रक्रिया – या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – इच्छुक उमेदवार आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
मुलाखतीची तारीख – संबंधित पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी 10.00 वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
अधिकृत वेबसाईट – भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.malegaoncorporation.org या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांवर मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे.
-मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व आवश्यक आवश्यक कागपत्रांसह वेळे दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
-लक्षात घ्या उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहायचे आहे.
-इच्छुक उमेदवारांनी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी -१०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *