RBI Grade B Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सध्या विविध पदांवर भरती काढली आहे. या भरती अंतर्गत एकूण 291 पदे भरली जाणार असून, उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन या रिक्त पदांकरिता ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव आणि रिक्त जागा

या भरती अंतर्गत अधिकारी ग्रेड बी जनरल, अधिकारी ग्रेड बी DEPR, अधिकारी ग्रेड बी DSIM पदांच्या एकूण 222 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांकिरता विविध शैक्षणिक पात्रात आवश्यक आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. तर SC/ST -5 वर्षे, OBC- 3 वर्षे सूट देण्यात यईल.

अर्ज शुल्क

येथे अर्ज करण्यासाठी जनरल/ओबीसी 850/- + 18 GST रुपय तर SC/ST/PWD 100/-+ 18 GST रुपये इतके शुल्क आकारले जातील.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु होण्याची तारीख 9 मे 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2023.

ऑनलाईन अर्जाची लिंक

इच्छुक आणि पात्र उमेदवार https://ibpsonline.ibps.in/rbioapr23/ ये वेबसाईटद्वारे अर्ज सादर करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ

भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी www.rbi.org.in या वेबसाईटला भेट द्या.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *