MSRTC Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांकडून 15 मे 2023 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळतर्फे नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी असून जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा चला या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया-
पदाचे नाव आणि पदसंख्या
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत प्रकल्प सल्लागार आणि सल्लागार पदांच्या जागांवर भरती होणार आहे .
शैक्षणिक पात्रता
वरील पदांकरिता 01) बी.ई. (इलेक्ट्रिकल), बी.टेक (इलेक्ट्रिकल) 02) व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी 03) 30 वर्षे अनुभव. असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना सविस्तर वाचावी.
वयोमर्यादा
वरील पदांसाठी उमेदवार 58 वर्षापर्यंत अर्ज करण्यास पात्र असेल.
परीक्षा फी
या भरती करीत कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,50,000/- रुपये इतका पगार दिला जाईल.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई (महाराष्ट्र) येथे होत आहे.
अर्ज करण्याची पद्धत
या भारतीकरिता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करयाचेआहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वरील पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवार General Manager, Maharashtra State Road Transport Corporation, Dr. Anandrao Nair Marg, Central Office, Mumbai – 400008. या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.