India Famous Tourist Place : फेब्रुवारी महिना हा पर्यटनासाठी खूपच खास राहतो. पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू पर्यटनासाठी विशेष खास राहतात. खरे तर येत्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ होणार आहे. आता हळूहळू तापमान वाढ जाणवणार आहे.

यामुळे फेब्रुवारी महिन्याचे सुरुवातीच्या टप्प्यातील हवामान पर्यटनासाठी खूपच मनमोहक राहते. हेच कारण आहे की अनेकजण या चालू फेब्रुवारीत पर्यटनासाठी बाहेर पडणार आहेत. बाहेर पिकनिकसाठी जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

यातील काहीजण फॉरेन कंट्री एक्सप्लोर करण्यासाठी जाण्याच्या प्लॅन मध्ये आहेत. स्कॉटलँड, स्वित्झर्लंड या युरोपियन कंट्रीजला भेट देण्याची अनेकांची इच्छा आहे. जर तुम्हीही या युरोपियन कंट्री पाहण्याच्या प्लॅनमध्ये असाल पण तुमच्याकडे तेवढा बजेट नसेल तर तुम्ही आपल्या देशातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट दिली पाहिजे.

आज आपण अशाच काही फेमस पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण पंजाब मधील काही फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाब मधील हॉट फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन कोणते आहेत.

पटीयाला : पंजाब राज्यातील पटियाला हे शहर पर्यटनासाठी खूपच फेमस आहे. येथे युरोपियन कंट्रीज मधील बहुतांशी लोक पर्यटनासाठी येतात. यामुळे जर तुमचाही बाहेर देशात पर्यटनाला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही पटियाला एकदा नक्कीच व्हिजिट करा. येथे तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

चंदीगड : याला स्वप्नाचे शहर म्हणूनही ओळखतात. जर तुम्हालाही कमी दिवसाची आणि कमी खर्चाची ट्रिप काढायची असेल तर चंदीगड हा ऑप्शन बेस्ट राहणार आहे. येथे देशभरातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. चंदीगड मध्ये एक्सप्लोर करण्यासारखे अनेक हॉट फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन तुम्हाला पाहायला मिळतील.

कपूरथला : येथे भेट दिली तर तुम्हाला पॅरिस सारखा फिल येणार आहे. म्हणजे तुमची कमी खर्चात पॅरिसवारी होणार आहे. यामुळे या ठिकाणाला पॅरिस ऑफ पंजाब म्हणून ओळखले जाते. जर तुमची विदेशवारी करण्याची इच्छा असेल तर येथे एकदा नक्कीच जा.

येथे गेलात तर तुम्हाला विदेशात गेल्यासारखा चांगला अनुभव मिळणार आहे. येथे तुम्हाला सुप्रसिद्ध गार्डन, पॅलेस आणि प्राचीन मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. परिवारासमवेत तुम्ही जर ट्रिप आयोजित करत असाल तर हे ठिकाण तुमच्या ट्रिपमध्ये नक्की ॲड करा.

मोहाली : हे देखील पंजाब मधील एक हॉट फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. जर तुम्हीही कुठे ट्रिप आयोजित करण्याच्या तयारीत असाल तर हे ठिकाण तुमच्या ट्रिपमध्ये नक्कीच समाविष्ट करा.

अमृतसर : पंजाब मध्ये कधी गेलात तर अमृतसर जायला विसरू नका. या ठिकाणी देशातील कानाकोपऱ्यातील पर्यटक येतात. येथील सुवर्ण मंदिर जगप्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *