IGI Aviation Recruitment 2023 IGI : एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत मध्ये मोठी भरती निघाली आहे. सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे. यासाठीची सूचना देखील जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज 21 जून 2023 पर्यंत करायचा आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या

वरील भरती मोहिमेअंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदाच्या एकूण 1086 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2/ किंवा अधिक शिक्षण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

अर्जदाराला येथे 18 ते 30 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे.

परीक्षा फी

उमेदवाराकडून कोणतीही परीक्षा फी घेतली जाणार नाही.

वेतन

या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये इतका पागार मिळेल.

नोकरी ठिकाण

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे.

अर्ज करण्याची पद्धत

वरील भारतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.igiaviationdelhi.com या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://igiaviationdelhi.com/ या वेबसाईट करायचा आहे.
-वर दिलेल्या लिंकचा वापर करूनच अर्ज सादर करावेत.
-लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. उमेदवारांनी देय तारखेअगोदर अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *