SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी” पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. येथे एकूण 217 रिक्त जागांवर भरती होत असून, इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 19 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

महत्वाचे अपडेट

पदाचे नाव आणि पदसंख्या

या भरती अंतर्गत व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 217 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांकरिता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार पात्रतेनुसार गरजेची आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई, हैदराबाद येथे होणार आहे

वयोमर्यादा

वरील पदांकरिता वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी आहे, तरी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज शुल्क

-सामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी 750/- रुपये
SC/ST/PWD उमेदवारांसाठी – निशुल्क

अर्ज पद्धती

यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

निवड प्रक्रिया

ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखतद्वारे उमेदवारांची निवड एली जाईल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी sbi.co.in ये वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
-वर दिलेल्या लिंक वरूनच थेट ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
-ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
-अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे देखील आवश्यक आहे. अन्यथा अर्ज अपूर्ण मानला जाईल.
-उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *