SBI Bank FD : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशात एकूण 12 सरकारी बँका असून यामध्ये एसबीआय ही बँक सर्वात मोठी आहे. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. एवढेच नाही तर बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर देखील […]