Posted inताज्या बातम्या

पावसाळी पिकनिकला जाणार आहात ? मग महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध पिकनिक स्पॉटला भेट द्या; भान हरपून जाल

Maharashtra Picnic Spot : येत्या काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने मान्सूनबाबत नुकतीच एक मोठी गुड न्युज दिली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होण्याची शक्यता आहे. यंदा अंदमानात 19 मे ला मान्सूनचे आगमन होणार असून 31 मे च्या सुमारास मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये मात्र तीन-चार दिवस […]