Canara Bank Bharti 2023 : बँकेत नोकरी शोधत असाल तर कॅनरा बँक अंतर्गत “गट मुख्य अनुपालन अधिकारी (GCCO)” पदाच्या एका जागेसाठी भरती सुरु आहे. याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 17 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. जे उमेदवार दिलेल्या पदासाठी पात्र असतील त्यांनीच येथे अर्ज करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती
पदाचे नाव – कॅनरा बँक अंतर्गत ‘गट मुख्य अनुपालन अधिकारी’ पदाची रिक्त जागा भरली जात आहे.
पदसंख्या – येथे एकूण 01 जागा भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.
वयोमर्यादा – येथे 45 ते 55 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज पद्धती – येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
निवड प्रक्रिया – या पदासाठी उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट – भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.canarabank.com या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-येथे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
-इच्छुक उमेदवार https://shorturl.at/evV13 या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतो.
-उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करावेत.
-ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातो.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.