Tata Motors Discount Offers in July 2023 : जर तुम्ही स्वतःसाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर टाटा तुम्हाला जुलै महिन्यात भारतीय बाजारपेठेत बंपर ऑफर देत आहे. या ऑफरमध्ये Tata Tiago CNG वर 30 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. एकूणच, ऑटोमेकर आपल्या कारवर 45,000 रुपयांची सूट देत आहे.
या” गाड्यांवर मिळत आहे बंपर सूट
-पेट्रोलवर चालणारी Tigor कॉम्पॅक्ट सेडान 20,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह ऑफर केली जात आहे. याशिवाय, 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. एकूणच, तुम्हाला यावर 35,000 रुपयांची सूट मिळत आहे.
-Tata Tigor च्या CNG प्रकारावर भारतीय बाजारात 35,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. यासोबतच त्यावर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे. या कारवर तुम्हाला 50 हजार रुपयांची ऑफर मिळत आहे.
-लक्षात घ्या Tata Altroz फक्त डीलर-एंड डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तुम्हाला Tata Altroz पेट्रोलवर 10,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. याशिवाय, 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.
-जर तुम्ही स्वतःसाठी Tata Altroz घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो, पेट्रोल आणि डिझेल वेरिएंटवर 15,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. यासोबतच तुम्हाला यावर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळत आहे. टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारला 3,000 रुपयांची ऑफर मिळत आहे.
तुम्ही सध्या Tata Altroz घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते, येथे पेट्रोल आणि डिझेल वेरिएंटवर 15,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. यासोबतच तुम्हाला यावर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळत आहे. याशिवाय तुम्हाला 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. जर ऑफरमध्ये गाड्या शोधत असाल तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका.