Electric Cycles : पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि वाढती महागाई पाहता, सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत, अशातच मार्केटमध्ये एकापेक्षा एक इलेक्ट्रिक वाहने आहेत जी अगदी तुमच्या बजेटमध्ये येतात, वाहनांसोबत इलेक्ट्रिक सायकलचे मार्केट देखील तेजीने वाढत आहे, अशातच आज आम्ही तुम्हाला अशा एका स्वस्त इलेक्ट्रिक सायकलबद्दल माहिती देणार आहोत, जी अगदी तुमच्या बजेटमध्ये असेल, आणि याची खास गोष्ट म्हणेज या याला EMI पर्याय देखील देण्यात आला आहे.
ननुकतीच बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक सायकल आली आहे, जी चांगली रेंज देण्यास सक्षम आहे. सध्या लोक इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. अशा परिस्थितीत, ही इलेक्ट्रिक सायकल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही सायकल तुमच्या मुलांना शाळा-कॉलेजात जाण्यासाठी किंवा तुम्हाला सामान्य बाजारपेठेत जाण्यासाठी एक उत्तम साधन ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत इलेक्ट्रिक सायकलबद्दल…
या इलेक्ट्रिक सायकलची रेंज याला खास बनवते ही पौर्ण चार्जवर 35km ची रेंज देते. या इलेक्ट्रिक सायकलचे नाव Nuze S3 Unisex आहे. यामध्ये तुम्हाला 7.8Ah लिथियम आयन बॅटरी पॅक मिळतो. यासोबत तुइलेक्ट्रिक सायकलम्हाला सरासरी पॉवरची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. Nuze S3 Unisex सायकल तुमच्यासाठी सर्वच मार्गने खास आहे, तुम्ही सध्या तुमच्या मुलांसाठी इलेक्ट्रिक सायकल घेण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही याचा विचार करू शकता.
या इलेक्ट्रिक सायकलला पूर्ण चार्ज करायला एकूण ४ तास लागतात. यासह, तुम्हाला 25km/ताशी टॉप स्पीड मिळेल. तसेच बॅटरीवर पूर्ण 2 वर्षांची वॉरंटी देखील मिळते, त्यामुळे तुम्हाला तिच्या बॅटरीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्याचे संपूर्ण वजन सुमारे 22 किलो आहे.
या सायकच्या किमतींबद्दल बोललो तर याची किंमत देखील कमी आहे, तसेच याला EMI पर्याय देखील देण्यात आला आहे. या सायकलची किंमत सुमारे 34,499 रुपये असून. तर ही EMI द्वारे फक्त 2,875 रुपयांच्या किंमतीत घरी आणू शकता.