BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती होत आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल.नायर च.हॉस्पिटल अंतर्गत होत आहे.

या भरती मोहिमे अंतर्गत “पूर्णवेळ “असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, पूर्णवेळ ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. येथे नोकरी करण्यास इच्छुक असलेले उमेदवार मुलाखतीकरीत 9 मे 2023 रोजी हजर राहू शकतात.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट-

पदाचे नाव आणि पदसंख्या

ही भरती असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, पूर्णवेळ ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट पदांच्या एकूण 02 रिक्त जागांवर होत आहे.

शैक्षणिक पात्रता

पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना सविस्तर वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

वरील पदांवर 38 वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

अर्ज शुल्क

वरील पदांवर अर्ज करण्यासाठी 150/- + 18% GST रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया

ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवार बालरोग सेमिनार हॉल 1ला मजला टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई -400008 या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
-वर दिलेल्या पत्त्यावर उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहू शकतो.
-उमेदवार 9 मे 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहू शकतो.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

भरती जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *