Bank of Baroda Bharti 2023 : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवार 11 मे 2023 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

पदाचे नाव आणि पदसंख्या

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिव्हेबल मॅनेजर, शाखा प्राप्य व्यवस्थापक, क्लाउड इंजिनीअर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, इंटिग्रेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/ गार्डनर पदांच्या एकूण 184 रिक्त जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांकरिता आवश्यक शिक्षण देखील गरजेचे आहे. तराई उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई, पुणे येथे होणार आहे.

वयोमर्यादा

यासाठी उमेवार 22 ते 55 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतो.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

महत्वाच्या तारखा

इतर पदांसाठी – 11 मे 2023
ऑफिस असिस्टंट, वॉचमन/ गार्डनर – 29 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://bit.ly/3AoCdBs ला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भारतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.bankofbaroda.in/career.htm तपासण्याचा सल्ला दिला जातो.
-वर दिलेल्या लिंकद्वारे उमेदवार अर्ज करू शकतो.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अंतिम तारीख तपासावी.
-देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *