Posted inताज्या बातम्या

पावसाळा पर्यटनासाठी ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील बेस्ट पिकनिक स्पॉट ! एकदा नक्कीच व्हिजिट करा

Picnic Spot In Maharashtra : पावसाळा सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी वेळे आधीच मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील महिन्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. दरम्यान येत्या पावसाळ्यात अनेकजण पर्यटन स्थळांवर गर्दी करणार आहेत. पावसाळा लागला की, पर्यटकांची पावले आपोआप पर्यटन स्थळांकडे वळत असतात. […]