Tourist Places Pune : गेल्या महिन्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जोरदार अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी तर गारपीट झाली. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पडणारी कडाक्याची थंडी गायब झाली. डिसेंबर ची सुरुवात सुद्धा अवकाळी पावसानेच झाली. यामुळे हिवाळा सुरू आहे की हिवसाळा हा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात […]