AIR India Bharti 2023 : AIR इंडिया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. यासाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. सूचनेनुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी उमेदवार 10 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. चला या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया-

महत्वाचे अपडेट

पदाचे नाव – या भरतीअंतर्गत केबिन सेवा प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागांवर भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता – वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे.
नोकरी ठिकाण – ही भरती दिल्ली येथे सुरु आहे.
अर्ज पद्धती – यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
निवड प्रक्रिया – या पदांवर मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट – भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.airindia.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांवर ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
-इच्छुक उमेदवार https://bit.ly/42hA1aP या वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतो.
-उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरूनच अर्ज करू शकतो.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *